Kashmir Tragedy: जम्मू-काश्मीरमध्ये बर्फाचा ढिगारा वाहनावर कोसळला; हिमस्खलनात सात जणांचा मृत्यूसकाळ

Seven Passengers Dead, Five Injured in Snow Slide: जम्मू-काश्मीरमधील झोजिला खिंडीत हिमस्खलन होऊन सात प्रवाशांचा मृत्यू झाला, तर पाच जखमी झाले. बचाव पथकाने घटनास्थळी तातडीने धाव घेत मदतकार्य केले.
Jammu-Kashmir Tragedy

Jammu-Kashmir Tragedy

esakal

Updated on

जम्मू-काश्‍मीरमधील झोजिला खिंडीत आज हिमस्खलन होऊन प्रवाशांच्या वाहनावर बर्फाचा मोठा ढिगारा कोसळला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com