

10th and 12th Board Exam Students
esakal
10th and 12th Board Exam Students: यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) २०२६ मधील दहावी व बारावी बोर्ड परीक्षांसाठी काही महत्वाचे बदल जाहीर केले आहेत. बारावीची बोर्ड परीक्षा १० फेब्रुवारी २०२६ पासून, तर दहावीची परीक्षा ही २० फेब्रुवारी २०२६ पासून सुरु होणार आहे.