
How to check SSC and HSC results online: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारीवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. दहावी आणि बारावीचा निकाल मे महिन्यात जाहिर होण्याची शक्यता आहे. निकालाची तारिख आणि वेळ जाणून घेऊया.