SSLC Exam Result : दहावी परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर; 'या' वेबसाइटवर पाहू शकता Result

कर्नाटकातील दहावी परीक्षा २५ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान झाली होती.
10th Exam Result
10th Exam Resultesakal
Summary

यावेळी एसएसएलसी परीक्षेसाठी (SSLC Exam) ८.६९ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ४.४१ लाख मुले आणि ४.२८ मुलींनी परीक्षा दिली.

बंगळूर : राज्यातील दहावी (एसएसएलसी) परीक्षा-१ चा निकाल (10th Exam Result) आज (ता. ९) जाहीर केला जाईल. कर्नाटक शाळा परीक्षा व मूल्यमापन मंडळाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, विद्यार्थी आज सकाळी १०-३० नंतर https://karresults.nic.in या वेबसाइटवर निकाल पाहू शकतात.

कर्नाटकातील दहावी परीक्षा २५ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान झाली होती. यावेळी एसएसएलसी परीक्षेसाठी (SSLC Exam) ८.६९ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ४.४१ लाख मुले आणि ४.२८ मुलींनी परीक्षा दिली.

10th Exam Result
18 आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला; नेत्यांच्या कामगिरीवरच लोकसभेच्या उमेदवारांचं भवितव्य अवलंबून!

याशिवाय १८,२२५ खासगी विद्यार्थी, ४१,३७४ रिपिटर विद्यार्थी आणि ५,४२४ दिव्यांग विद्यार्थ्यांनीदेखील परीक्षा दिली. कर्नाटकातील एकूण २,७५० परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com