Bank of Baroda Recruitment: 10 वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! बँक ऑफ बडोदामध्ये शिपाई पदांची भरती सुरू, असा करा अर्ज...

Bank of Baroda Peon Job Eligibility: बैंक ऑफ बडोदामध्ये शिपाई पदाची भरती प्रकिया सुरु झाली आहे. जर तुम्ही १०वी पास असाल आणि सरकारी बँकेत नोकरी करण्याची इच्छा ठेवत असाल, तर ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे
Bank of Baroda Recruitment
Bank of Baroda RecruitmentEsakal
Updated on

How To Appy Bank Job: जर तुम्ही १०वी पास असाल आणि सरकारी बँकेत नोकरीची संधी शोधत असाल, तर बँक ऑफ बडोदाकडून तुम्हाला एक सुवर्णसंधी मिळू शकते. बँक ऑफ बडोदाने शिपाई पदासाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून, बँकेच्या अधिकृत वेबसाइट www.bankofbaroda.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मे २०२५ आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com