
FYJC Online Registration: दहावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना आता अकरावी प्रवेशाची उत्सुकता लागली आहे. "अर्ज कधी करायचा आणि कसा?" हा प्रश्न सध्या अनेकांच्या मनात आहे. मात्र काळजी करण्याचं कारण नाही! यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे. आपण घरी बसूनच अर्ज करू शकता. अर्ज कसा भरायचा, कोणती कागदपत्रे लागतात, आणि महत्त्वाच्या तारखा काय आहेत हे सर्व जाणून घ्या