
Board Exam 2025 Tips: महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत, तर यूपी बोर्ड, बिहार बोर्ड, राजस्थान बोर्ड आणि सीबीएसई च्या बोर्ड परीक्षाही लवकरच सुरू होणार आहेत. यावेळी विद्यार्थ्यांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात एकच विचार असतो, चांगले स्कोअर मिळवणं.