
7 Countries Offering Completely Free School Education
Esakal
थोडक्यात:
जगातील अनेक देशांमध्ये शालेय शिक्षण अगदी मोफत दिलं जातं, त्यात ट्युशन फीचाही समावेश नाही.
काही देशांमध्ये पुस्तकं, युनिफॉर्म, जेवण आणि प्रवासाचाही खर्च सरकारकडून उचलला जातो.
फ्रान्स, जर्मनी, फिनलंड, नॉर्वे, स्वीडन, क्युबा आणि डेन्मार्क हे शिक्षण मोफत देणारे प्रमुख देश आहेत.