Aadhaar Recruitment 2026 Apply Online
esakal
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. डिजिटल इंडिया उपक्रमाअंतर्गत आधार सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी CSC e-Governance Services India Limited यांनी आधार सुपरवायझर आणि ऑपरेटर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी अर्ज करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.