

Advance Diploma in Fashion Designing:
Sakal
स्टाईल में रहने का...असं एक गीत मध्यंतरी तरुणाईत लोकप्रिय झाले होते. त्याची आठवण यायचे कारण म्हणजे फॅशनची तरुणाईत असलेली प्रचंड आवड. ही आवडच अनेकांच्या रोजगाराचा, आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग बनला आहे. विशेष म्हणजे अगदी कमी कालावधीचा कोर्स पूर्ण करून दीर्घकाळ अर्थार्जनाची संधीही यानिमित्ताने तरुणाईला मिळत आहे.