Agniveers Extension: अग्निवीरांना दोन वर्षांची मुदतवाढ! कायम लष्करी सेवेत सामील होण्याची पुन्हा संधी मिळणार

CDS General NS Raja Subramani announces a 2-year service extension for Agniveers: अग्निवीरांची पहिली तुकडी आपला चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याच्या टप्प्यावर असून त्यांच्या कामगिरीबाबत मिळालेला प्रतिसाद अत्यंत सकारात्मक आहे.
Agniveers

Agniveers

esakal

Updated on: 

Fresh Chance for Regular Cadre: अग्निवीरांना त्यांच्या सेवा कालावधीत दोन वर्षांची मुदतवाढ देण्याची घोषणा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांनी केली आहे. या निर्णयानुसार, चार वर्षांचा प्रारंभिक सेवा काळ पूर्ण झाल्यानंतर नियमित सेवेसाठी निवड न झालेल्या ७५ टक्के अग्निवीरांना आणखी दोन वर्षे सैन्यात सेवा बजावता येईल.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Link:

https://www.esakal.com/get-app?utm_source=esakal_web&utm_medium=inline_callout&utm_campaign=app_download&utm_content=article_mid

Loading content, please wait...