

Top Universities in Australia for AI Studies
Esakal
थोडक्यात:
ऑस्ट्रेलियातील टॉप युनिव्हर्सिटीज AI शिक्षण आणि संशोधनात आघाडीवर आहेत.
AI क्षेत्रात ऑस्ट्रेलियामध्ये 2030 पर्यंत मोठ्या प्रमाणावर नोकऱ्यांची संधी आहे.
AI प्रोफेशनल्ससाठी अनुभवावरून 57 लाख ते 1.25 कोटी रुपयांपर्यंत वार्षिक पगार मिळतो
Top AI Universities In Australia: ऑस्ट्रेलिया उच्च शिक्षणासाठी जागतिक पातळीवर ओळखले जाते आणि येथे दरवर्षी अनेक भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी येतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या क्षेत्रात वेगाने वाढ होत आहे. भविष्यातील टेक उद्योगाचे भविष्य (AI) वर अवलंबून आहे.