

Benefits of Using AI for Communication Skills
Esakal
AI Public Speaking: लोकांसमोर बोलणे ही अनेकांशी भीती निर्माण करणारी गोष्ट असते. ऑफिस मिटिंग असो, शाळा - कॉलेजचे प्रेझेंटेशन असो किंवा सामाजिक कार्यक्रम लोकांसमोर बोलताना घाबरणे सामान्य आहे. पण आजच्या डिजिटल युगात, तुम्ही या भीतीवर सहज मात करू शकता, आणि त्यासाठी तुमच्यासाठी AI पब्लिक स्पीकिंग 'गुरु' उपलब्ध आहे.