भविष्यवेध : एआय, डेटा सायन्स, मशिन लर्निंग की सीएस आयटी?

एआय, एमएल, डेटा सायन्स आणि सीएस-आयटी या स्पर्धक नव्हे तर एकाच कुटुंबातील विशेषीकृत शाखा; मूलभूत कॉम्प्युटर सायन्स फंडामेंटल्स आणि कौशल्येच करिअरचे खरे भविष्य ठरवतात
Students exploring career opportunities in AI, data science, machine learning and computer science.

Students exploring career opportunities in AI, data science, machine learning and computer science.

Sakal

Updated on

प्रा. विजय नवले, करिअर मेंटॉर

‘कॉम्प्युटर सायन्समध्ये शिक्षण घ्यायचे आहे; परंतु आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग किंवा डेटा सायन्स यापैकी नवीन ब्रँच मिळाली तर ती घ्यावी का?’ ‘पारंपरिक सीएस आणि आयटी आता मागे पडणार का?’ याचे सर्वांत सोपे उत्तर म्हणजे, एआय, एमएल किंवा डेटा सायन्स या एकमेकांच्या स्पर्धक शाखा नसून त्या सॉफ्टवेअर या विशाल क्षेत्रातील अधिक विशेषीकृत शाखा आहेत. सीएस, आयटी, एआय, एमएल आणि डेटा सायन्स हे एकाच कुटुंबाचे सदस्य आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com