विशेष : ‘गॅमा एआय’ : सादरीकरणाचा ‘स्मार्ट’ पर्याय

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘गॅमा एआय’ काही मिनिटांत संकल्पनेपासून आकर्षक, व्यावसायिक प्रेझेंटेशन तयार करून लेखन, डिझाइन आणि फॉरमॅटिंगची कटकट कमी करते
From Idea to Deck in Seconds: How Gamma AI is Disrupting Traditional Presentations

From Idea to Deck in Seconds: How Gamma AI is Disrupting Traditional Presentations

Sakal

Updated on

सीए प्रणव मंत्री, ‘एआय’ ट्रेनर

आजच्या वेगवान जगात संकल्पना स्पष्टपणे आणि प्रभावीपणे मांडण्याची क्षमता पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची झाली आहे. योग्य सादरीकरण तयार करण्यासाठी वेळ, मेहनत आणि डिझाइन कौशल्यांची आवश्यकता असते. इथेच ‘गॅमा एआय’ हा चांगला पर्याय कामात येऊ शकतो. ‘गॅमा एआय’ कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्लॅटफॉर्म आहे. मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट किंवा गुगल स्लाइड्ससारख्या पारंपरिक साधनांशिवाय यूजरला (वापरकर्त्यांना) प्रत्येक स्लाइडमध्ये मजकूर टाकावा लागतो आणि डिझाइन करावे लागते. अशा वेळी गॅमा ही संपूर्ण प्रक्रिया सोपी करते. यूजरला फक्त विषय किंवा संकल्पना टाइप करायची असते. त्यानुसार हे प्लॅटफॉर्म आपोआप आकर्षक लेआउटसह मजकूर तयार करते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com