

AI In Education
sakal
मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अर्थात ‘एआय’चा वापर सर्वच क्षेत्रांत वाढत असताना विद्यार्थी ‘एआय’कडे अभ्यासक्रमांसोबत वैयक्तिक ताणतणावाबाबत माहिती विचारत आहेत. विद्यार्थ्यांनी समुपदेशनासाठी ‘एआय’कडे धाव घेण्याबाबत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.