

Counseling and Admission Process After AILET 2026
Esakal
All India Law Entrance Test 2026: नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (NLU) दिल्लीने ऑल इंडिया लॉ एंट्रन्स टेस्ट (AILET) 2026 चा निकाल अधिकृतपणे जाहीर केला आहे. निकालासोबतच परीक्षेची अंतिम उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.निकालांच्या आधारे, बीए एलएलबी (ऑनर्स) आणि एलएलएम अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया पुढे घेतली जाईल.