

Allied Health Professionals in Healthcare
esakal
Allied Health Sciences Courses In Pune: एमआयटी-एडीटी विद्यापीठाने अलाईड हेल्थ सायन्सेसमधील पदवी अभ्यासक्रम राबवण्यासाठी अपोलो हेल्थकेअर अकादमीसोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे. या करारामुळे विद्यापीठाच्या आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि अपोलोच्या क्लिनिकल अनुभवाचा वापर करून अॅनेस्थेसिया आणि ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी, मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, क्रिटिकल केअर टेक्नॉलॉजी यांसारख्या विशेषीकरणांवर आधारित पदवी अभ्यासक्रम सुरू होतील.