IDBI बँकेत १३०० पदांसाठी मोठी भरती; पदवीधर उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी; पात्र उमेदवारांना १९ मार्च २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार
IDBI Bank Recruitment 2026: 1300 Junior Assistant Manager Vacancies Overview

IDBI Bank Recruitment 2026: 1300 Junior Assistant Manager Vacancies Overview

esakal

Updated on

नवी दिल्ली : बँकिंग क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. IDBI बँकेने Junior Assistant Manager (JAM) पदांसाठी १३०० जागांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना १९ मार्च २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. यासंदर्भातील सविस्तर अधिसूचना बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com