

Eligibility Criteria From 10th Pass To Graduates
Esakal
Army school Teaching And Non- Teaching Job vacancies: शिक्षक होणे अनेकांचे स्वप्न असते. आणि तुम्ही शाळेत नोकरी शोधात असाल तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता आर्मी पब्लिक स्कूल, जोरहाट येथे बालवाडी शिक्षिका, सुपरवायझर, वॉचमॅन, माळी आणि ग्रुप डी स्टाफ या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख २ नोव्हेंबर २०२५ असून इच्छुक उमेदवारांनी शाळेच्या अधिकृत वेबसाईट www.apsjorhat.org वर जाऊन भारतीविषयी माहिती घेऊन अर्ज सादर करावा.