भारत आणि नवउद्योजकांसाठीच्या संधी 

भारत आणि नवउद्योजकांसाठीच्या संधी 

‘सोने की चिडिया’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या भारतात पूर्वी बरीच साधनसंपत्ती होती. देशाला हे गतवैभव मिळवून देण्यासाठी युवकांनी व उद्योजकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची गरज आहे. विविध देशात उद्योजकतेसंदर्भातील किती उपक्रम राबविले जातात याचा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चा अहवाल खालीलप्रमाणे आहे : 

जागतिक बँकेच्या अहवालानुसार गेल्या १३ वर्षात भारतामध्ये सुरू झालेले स्टार्टअप 

क्र. वर्ष नवे स्टार्टअप 
१ २००६ ५०,००० 
२ २००७ ६५,००० 
३ २००८ ७५,००० 
४ २००९ ६५,००० 
५ २०१० ८५,००० 
६ २०११ ९५,००० 
७ २०१२ १,०५,००० 
८ २०१३ ९५,००० 
९ २०१४ ६५,००० 
१० २०१५ ८५,००० 
११ २०१६ ९५,००० 
१२ २०१७ १,१५,००० 
१३ २०१८ १,२५,००० 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार उद्योग सुलभरीत्या करण्याच्या रँकिंगमध्ये जगातील १९० देशांमध्ये भारताचा ६३वा क्रमांक लागतो, तर नवीन उद्योग सुरू करण्यात १३६वा क्रमांक लागतो. त्यामुळे या क्षेत्रात वाढ होण्यासाठी भरपूर वाव आहे. उद्योगाला पूरक इकोसिस्टिम उपलब्ध करून देणाऱ्या १०० उदयोन्मुख शहराच्या यादीत भारतातील मुंबई, चेन्नई, हैदराबाद, पुणे या शहरांचा समावेश होतो. रिझर्व्ह बॅंकेच्या अहवालानुसार भारतातील स्टार्टअपची टक्केवारी शैक्षणिक अर्हतेनुसार, वयानुसार, पदवीनुसार, विद्यार्थी वा अनुभवी व्यक्तीनुसार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com