esakal | संधी नोकरीच्या : 'इआरपी' चा बोलबाला
sakal

बोलून बातमी शोधा

संधी नोकरीच्या : 'इआरपी' चा बोलबाला

इआरपी (Enterprise Resource Planning) सॉफ्टवेअरचा वापर कंपन्या दैनंदिन व्यवहारासाठी करतात. त्यामध्ये प्रामुख्याने अकाउंटिंग, प्रोक्युरमेन्ट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट, फायनान्स, सप्लाय चेन, उत्पादन, सेल्स, प्लॅनिंग, मनुष्यबळ, व्यवस्थापन इत्यादी प्रमुख गरजा या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने अगदी कमी वेळात पूर्ण केल्या जातात. सर्व विभागांना कुठल्याही क्षणी एकच योग्य माहिती त्यामुळे उपलब्ध होते व वापरता येते.

संधी नोकरीच्या : 'इआरपी' चा बोलबाला

sakal_logo
By
डॉ. शीतलकुमार रवंदळे

इआरपी (Enterprise Resource Planning) सॉफ्टवेअरचा वापर कंपन्या दैनंदिन व्यवहारासाठी करतात. त्यामध्ये प्रामुख्याने अकाउंटिंग, प्रोक्युरमेन्ट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट, फायनान्स, सप्लाय चेन, उत्पादन, सेल्स, प्लॅनिंग, मनुष्यबळ, व्यवस्थापन इत्यादी प्रमुख गरजा या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने अगदी कमी वेळात पूर्ण केल्या जातात. सर्व विभागांना कुठल्याही क्षणी एकच योग्य माहिती त्यामुळे उपलब्ध होते व वापरता येते. ‘इआरपी’ची सुरुवात इंजिनिअर फोर्ड व्हाईटमॅन हॅरिस यांनी १०७ वर्षांपूर्वी १९१३मध्ये केली. अलाइड मार्केट रिसर्चच्या सर्व्हेनुसार २०२६ पर्यंत ‘इआरपी’ सॉफ्टवेअरची गरज ७८.४० बिलियन डॉलर पर्यंत पोचण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इआरपी टूल्स  व सॉफ्टवेअर्स
Category    Softwares & Tools Used

Tier 1 ERPs    Oracle & SAP
Tier 1 Govt. ERPs    CompuServe’s PRISM, SAP, and Oracle
Tier II ERPs    Abas, Epicor, Deltek
Tier III ERPs    Blue Link, Technosoft Corporation
Tier IV ERPs    Free and open source

अमेरिकेत इआरपी सिस्टिमवर काम करणाऱ्या कामगारांचे अंदाजे सरासरी पगार
कामाचे स्वरूप    सरासरी पगार (डॉलर्समध्ये)

SAP सुपर युजर    ६६,५००
SAP ट्रेनर    ७८,१२५
SAP प्रोग्रामर    ७९,०००
SAP सिस्टिम ऍडमिनिस्ट्रेशन    ८०,०००
फंकशनल SAP स्पेशालिस्ट    ८९,५००
प्रोजेक्ट मॅनेजर    १,००,०००
आयटी डायरेक्टर / मॅनेजर    १,१०,०००
इआरपी किंवाअप्लिकेशन डायरेक्टर    १,१६,०००
(संदर्भ : झारंटेक सर्व्हे अहवाल) 

सर्वाधिक वापरण्यात येणारे SAP Modules
SAP Module    Percentage
SAP HANA    39.9
SAP ABAP    39.9
SAP BI    8.2
SAP FICO    7.7
SAP HCM    4.3

सेलेक्टहब सारख्या कंपनीच्या अहवालानुसार बऱ्याचशा क्षेत्रातील कंपन्यांमधील विविध विभागांचे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर इआरपीचा वापर करतात. 

विविध विभागात इआरपी वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांची टक्केवारी
Employee sector    Percentage

IT    २३
Finance    २३
Operation    १७
Consultant    १७
CEO/President    १२
Project Manager    ३
Sales & Marketing    ३
Business Analyst    २

विविध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये इआरपी वापरण्याचे प्रमाण टक्केवारी 
Company    Percentage 
Manufacturing    47
Distribution    18
Services    12
Construction    4
Retail    3
Utilities    3
Government    3
Healthcare    3
Other    7

Edited By - Prashant Patil