संधी नोकरीच्या : उत्तम करिअरसाठी...

शीतलकुमार रवंदळे
Thursday, 13 February 2020

कंपनीत चांगले करिअर घडविण्यासाठीचा उत्तम उपाय म्हणजे सतत भविष्यात लागणारे नवीन तंत्रज्ञान शिकणे व त्यातील सर्टिफिकेशन मिळविणे. उद्योग क्षेत्राला आपल्या मनुष्यबळाचा वापर करून त्यांच्या ग्राहकांचे तांत्रिक प्रश्‍न सोडवायचे असतात.

कंपनीत चांगले करिअर घडविण्यासाठीचा उत्तम उपाय म्हणजे सतत भविष्यात लागणारे नवीन तंत्रज्ञान शिकणे व त्यातील सर्टिफिकेशन मिळविणे. उद्योग क्षेत्राला आपल्या मनुष्यबळाचा वापर करून त्यांच्या ग्राहकांचे तांत्रिक प्रश्‍न सोडवायचे असतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भविष्याच्या दृष्टीने उपयुक्त सार्टिफिकेशन केल्यास नोकरी मिळण्यास वा कंपनीत टिकून करिअरच्या उत्तम संधी व चांगले प्रोजेक्ट मिळण्यास खूप मदत होते. एखाद्या तंत्रज्ञानाबद्दल विद्यार्थी, फ्रेशर वा कर्मचाऱ्याला किती माहिती आहे, हे जाणून घेण्याची सोपी पद्धत म्हणजे त्याने त्यातील स्टॅन्डर्ड सर्टिफिकेशन केले आहे की नाही, हे जाणून घेणे. 

बऱ्याच कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना अशी चांगली सर्टिफिकेशन करण्यासाठी उद्युक्त करतात. एवढेच नव्हे, तर त्यासाठी लागणारा खर्चही कंपन्या देतात. त्याशिवाय त्याच्या पगारातही वाढ होते.

महाविद्यालयीन विद्यार्थी, फ्रेशर्स तसेच कंपनीत काम करणारे कर्मचारी या सर्वांसाठी उपयुक्त अशी सर्टिफिकेशन -

 •     CCNA, AWS cloud
 •     Java certification by oracle
 •     Cloud Data
 •     GCP, AWS, PYTHON
 •     AWS/Google big query
 •     ITIL V4 Foundation
 •     Hyperion Essbase
 •     OFSAA
 •     Microsoft Azure, Blueprism, UIPath
 •     CCNA, istqb
 •     Oracle Developer Training and Certification by oracle university 
 •     Salesforce, ServiceNow 
 •     OCJP Certification for Java Developer
 •     CEH, Security ++, CCSA, CCNP
 •     AutoDesk for Mechanical
 •     UI-PATH DEVELOPER CERTIFICATION
 •     Six Sigma Yellow/Green belt
 •     Data Science
 •     APICS Supply Chain, Six Sigma Green Belt, Lean Six Sigma, SAS
 •     CAD - solidworks, Inventor or Catia
 •     Java certification, .net certification, Amazon AWS certification
 •     AWS Practitioner Certification, OCJP by Oracle, 
 •     Redhat
 •     NDT certification for quality engineer.
 •     WCP
 •     Solidworks and Creo
 •     Java/.net/SQL
 •     Aws certifies developer associate
 •     Microsoft Professional Data Scientist 
 •     Certifications in Laungages like C, C++, Java, Advanced Java
 •     Aws, google cloud
 •     Cloudera certification
 •     QMS+ EMS+OHS for all branches of engineering
 •     Salesforce platform developer 1, Salesforce Administrator

भविष्यात जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देणारे प्रमुख तंत्रज्ञान

 •     Artificial Intelligence 
 •     Blockchain 
 •     Internet of Things 
 •     Data Science/Big Data 
 •     Robotics 
 •     Augmented Reality & Virtual Reality 
 •     Cyber Security 
 •     Nano Technology 
 •     Solar 
 •     E-Vehicles 
 •     Automation 
 •     Cloud Computing 
 •     Battery Technology 
 •     Digital Marketing 
 •     3D Printing

उपयुक्त वेबसाइट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shitalkumar ravandale on Great career