

BAMS and BHMS
Sakal
प्रा. विजय नवले,करिअर मेंटॉर
वैद्यकीय क्षेत्रातील करिअरसाठी एमबीबीएस ऐवजी अन्य पर्याय म्हणून ‘बीएएमएस’ आणि ‘बीएचएमएस’ हे दोन महत्त्वाचे पर्याय उपलब्ध असतात. दोन्ही अभ्यासक्रमांद्वारे डॉक्टर होण्याची संधी मिळते, परंतु त्यांची उपचारपद्धती, अभ्यासक्रम, आवश्यक कौशल्ये आणि करिअरच्या संधींमध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत.