
Mangalwedha : राष्ट्रीयकृत व प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या माध्यमातून देशभरातील ग्रामीण भागात बँकिंग सुविधा घरोघरी देण्याच्या दृष्टीने बँकेने कमिशनवर नियुक्ती केलेले बँक मित्र दहा वर्षांपासून बे-वारस असून, सध्या त्यांच्या करिअरला दिशा नसल्यामुळे करिअरला दिशा देण्याच्या दृष्टीने शासन कधी विचार करणार, असा सवाल बॅंक मित्रातून विचारला जात आहे.