

Eligibility Criteria for BOA Apprentices
Esakal
Bank of Baroda Apprentices Recruitment 2025: तुम्ही पदवी उत्तीर्ण झाला असाल आणि बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. बँक ऑफ बडोदामध्ये अप्रेंटिस भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.