

Job Vacancies
esakal
BOI Vacancy: बँक ऑफ इंडियामध्ये क्रेडिट ऑफिसर या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. बँकेने आपल्या अधिकृत वेबसाईटवर नोटिफिकेशन काढलं आहे. जे तरुण बँकिंग सेक्टरमध्ये आपलं करिअर करु इच्छितात त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. क्रेडिट ऑपरेशन्स आणि रिस्क मॅनेजमेंट विभागांना बळकटी देण्यासाठी पदभरती केली जाणार आहे.