Agniveer MR Musician Recruitment 2026 : आता संगीतकार बनू शकतात अग्निवीर! भारतीय नौदलात भरती होण्याची सुवर्णसंधी; असा करा अर्ज

Become a Musician in the Indian Navy: जर तुम्हाला संगीताची आवड असेल आणि देशसेवा करायची असेल, तर भारतीय नौदलात अग्निवीर एमआर (म्युझिशियन) भरती 2026 ही सुवर्णसंधी आहे.
Agniveer Musician Recruitment 2026

Agniveer Musician Recruitment 2026

sakal

Updated on

Agniveer MR Musician 2026: संगीताची आवड आणि देशसेवेची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी निर्माण झाली आहे. भारतीय नौदलाकडून अग्निवीर एमआर (म्युझिशियन)मध्ये यंदाची म्हणजेच 2026मधील भरती जाहीर करण्यात आली आहे. या संधीमुळे तुम्हाला तुमचं संगीत लोकांसमोर दाखवता येईल आणि त्याचबरोबर एक चांगलं, स्थिर करिअरही घडवता येईल.

या भरतीमुळे उमेदवारांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच देशसेवा करता येणार आहे. विशेष म्हणजे निवड प्रक्रिया तुलनेने सोपी सोपी आहे, त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांना यात सहभागी होता येईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com