

Eligibility Criteria for BEL Trainee Engineer Posts
Esakal
Bharat Electronics Limited Job Vacancy 2025: जर तुमचं शिक्षण अभियांत्रिकी क्षेत्रात झाले असेल आणि तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये ट्रेनी इंजिनिअर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यात एकूण ४७ पदांची भरती होणार आहे.