ITI नंतर बेस्ट ऑप्शन! 'या' विभागांत मिळेल Government Job

ITI नंतर विद्यार्थ्यांपुढे शासकीय नोकरीच्या अनेक संधी आहेत.
Get opportunity to get job after ITI
Get opportunity to get job after ITI esakal

नॅशनल काऊंसिलींग फॉर वोकेशनल ट्रेनिंग ने इंडस्ट्रियल ट्रेनिंग इंस्टीट्यूटच्या फर्स्ट ईयर आणि सेकंड इयर २०२२चा निकाल जाहिर केलाय. टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही कोर्सचे निकाल अधिकृत वेबसाईटवर ncvtmis.gov.in जाहिर करण्यात आला होता. निकालानंतर विद्यार्थ्यांना आता आयटीआयनंतर पुढे काय असे अनेक प्रश्न पडत असतील. त्यांची उत्तरं तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे मिळण्यास मदत होईल. (you have more opportunities after ITI)

आयआयटीनंतर काय कराल?

मुख्यता आयटीआयनंतर दोन कोर्स असतात. इंजिनीयरींग कोर्स आणि नॉन इंजिनीयरींग कोर्स. विद्यार्थी त्यांच्या कोर्सनुसार आयटीआय नंतर डिप्लोमा कोर्सही करू शकतात. डिप्लोमा कोर्स विद्यार्थ्यांच्या टेक्निकल अॅबिलिटी, स्किल्स, थेरी आणि प्रॅक्टिकल नॉलेज हा अभ्यास पूर्ण करते. आयआयटीनंतर तुमच्याकडे अनेक ऑप्शन्स आहेत.

कमी वेळेतील डिप्लोमा कोर्स

जर तुम्ही स्वत:ला कुठल्या एका विषयात निपूण करू इच्छित असाल तर हे शॉर्ट टाईम कोर्स फायदेकारी ठरू शकतात.

ऑल इंडिया ट्रेड टेस्ट

आयटीआय नंतर ऑल इंडिया ट्रेड टेस्ट चांगलं ऑप्शन ठरू शकतं. हा कोर्स प्रोग्रॅम नॅशनल काऊंसिलींग ऑफ ट्रेनींगच्या वतीने वर्षातून दोन वेळा घेतला जातो.

Get opportunity to get job after ITI
JOB : रोजगाराच्या बाबतीत टॉप-10 कंपन्यांपैकी 5 कंपन्या भारतीय, जगात वाजतोय डंका

आयटीआयनंतर शासकीय नोकरी

रेल्वे, बीएसएफ,सीआरपीएफ, इंडियन नेवी, स्टेट वाइज पीडब्यूडी, BSNL,IOCL,ONGC सह अनेक पब्लिक सेक्टरमध्ये आयटीआय सर्टिफिकेट प्राप्त विद्यार्थ्यांना शासकीय नोकऱ्या मिळतात. यासाठी विद्यार्थ्यांना वेळोवेळी अपडेटेड राहाण्याची गरज असते. भर्ती योग्यतेच्या वेळी अर्ज करा.

खाजगी नोकरी संधी

आयटीआय कोर्स केलेल्या उमेदवारांना खाजगी नोकरींच्याही अनेक संधी आहेत. प्रायवेट मॅन्यूफॅक्चरींग आणि मेकॅनिक कंपन्यांमध्ये वेल स्किल्ड उम्मेदवाराची नेहमी गरज असते. तुम्ही तुमच्या ट्रे़डनुसार खाजगी कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकता.

विदेशातही आहेत संधी

भारतासोबतच विदेशातही आयटीआय डिप्लोमा होल्डर्ससाठी सुवर्ण संधी आहेत. विदेशातही तुम्ही अर्ज करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com