
Maharashtra jobs 2025: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नाशिक व अमरावती जिल्ह्यात नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ, अभियांत्रिकी डिप्लोमा शिकाऊ, आणि कला आणि वाणिज्य पदवीधर शिकाऊ या पदांसाठी एकूण 70 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.