
Pradhan Mantri Matru Vandana Yojana: केंद्र सरकारने गर्भवती महिलांसाठी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश गर्भवती महिलांना त्यांच्या पहिल्या बाळाच्या जन्माच्या वेळी आर्थिक मदत देणे आहे. या योजनेत गर्भवती महिलांना 6,000 रुपये दिले जातात,ज्यामुळे त्यांना गर्भधारणेदरम्यान आर्थिक मदत मिळते.