biotechnology
sakal
- रिना भुतडा, करिअर समुपदेशक
आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानप्रधान युगात आरोग्य, औषधनिर्मिती, शेती, संशोधन आणि जैवतंत्रज्ञान या क्षेत्रांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यामध्ये दोन महत्त्वाच्या शैक्षणिक शाखा म्हणजे बायोटेक्नॉलॉजी (जैवतंत्रज्ञान) आणि फार्मसी (औषधनिर्माण शास्त्र) होत. बारावीनंतर विज्ञान शाखेतील जीवशास्त्र घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता मेडिकल व्यतिरिक्त या दोन पर्यायांविषयी माहिती आजच्या लेखात पाहुयात.