BIRAC Recruitment 2021: प्रशासकीय अधिकारी आणि इतर पदांसाठी भरती

Jobs_BIRAC
Jobs_BIRAC

BIRAC Recruitment 2021: पुणे : जैव प्रौद्योगिकी उद्योग अनुसंधान सहायता परिषद (BIRAC) मध्ये प्रशासकीय अधिकारी आणि इतर पदांवर भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी ६ फेब्रुवारी २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी विहित नमुन्यातील ऑफलाइन अर्ज भरावेत. त्यानंतर अर्ज करता येणार नाही, याची नोंद घ्यावी.

महत्त्वाची तारीख : 

ऑफलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : ६ फेब्रुवारी २०२१

बिरॅक प्रशासकीय अधिकारी आणि इतर रिक्त पदांचा तपशील :

उपमहाव्यवस्थापक (विशेष सेवा) : १ पद

प्रशासकीय अधिकारी : १ पद

मॅनेजर कॉर्पोरेट अफेयर्स : १ पद

इन्क्यूबेशन आणि उद्योजक विकास अधिकारी - २ पदे.

इन्क्यूबेशन ऑफिसर (नेटवर्क फॅसिलिटेशन/ स्टुडंट इंट्रेप्रेयोर) : २ पदे

अर्ली स्टेज फंडिंग व्यवस्थापक : १ पद

तांत्रिक अधिकारी : १ पद

वित्त व लेखा अधिकारी : १ पद

आयटी : १ पद

गुंतवणूक अधिकारी : २ पदे

पात्रता -

उपमहाव्यवस्थापक : कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून लाइफ सायन्स / बायोटेक्नॉलॉजी / अ‍ॅग्रीमध्ये पीएचडी / डॉक्टरेट इन प्लांट सायन्स यासोबत पेटंट सर्च अॅण्ड अ‍ॅनालिसिस तसेच टेक्नॉलॉजी मॅपिंगच्या कामाचा अनुभव

शैक्षणिक पात्रतेसंदर्भातील अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर भेट द्या.

- अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा

- BIRAC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com