

Block Inc CEO Jack Dorsey announces 4000 layoffs as the company shifts toward AI-driven operational restructuring, boosting investor confidence.
esakal
ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांच्या कंपनी ब्लॉक इंक ने चार हजार पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. मात्र यानंतर वॉल स्ट्रीटवर कंपनीच्या शेअर्समध्ये २५% वाढ झाली. कंपनी म्हटले आहे, की कपातीमुळे त्यांचे एकूण कर्मचारी संख्या १०,००० वरून अंदाजे ६,००० इतकी होईल.