Apply online for Bombay High Court Clerk esakal
एज्युकेशन जॉब्स
Bombay High Court Recruitment : मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी; १२९ लिपीक पदासाठी होणार भरती, जाणून घ्या पात्रता...
Bombay HC Jobs Notification : या भरती प्रक्रियेची जाहिरात मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Bombay High Court Clerk Recruitment 2025 : लिपीक पद भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची आहे. मुंबई उच्च न्यायालयात लिपीक पदासाठी भरती होणार आहे. १२९ पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार असून यासाठी जाहिरातही प्रकाशित करण्यात आली आहे. लिपीक म्हणून नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.