Boost Critical Thinking and Assessment Ability
sakal
- मृदुला अडावदकर, सर्जनशील व आंतरविद्याशाखीय शिक्षणतज्ज्ञ
सोबत दिलेलं चित्र बघा. हे वेगवेगळे डबे बघतो तेव्हा त्यातून आपल्याला तसा फार काही अर्थ-बोध होत नाही. अगदी दोन वर्षाच्या मुलाला जरी विचारलं की यातला कोणता डबा तू निवडशील? तर तो नक्कीच त्याच्या आवडीचा खाऊ असलेला डबा निवडेल किंवा जास्त खाऊ असलेला निवडून घेईल.