CA Jobs Abroad: CA साठी केवळ भारताच नाही, परदेशातही आहे प्रचंड संधी! या देशांमध्ये सहज मिळू शकते नोकरी
Explore CA Jobs Abroad: भारतातच नव्हे, तर जगभरात चार्टर्ड अकाउंटट (CA) प्रचंड मागणी आहे. तुम्हीही या अभ्यासक्रमाची पदवी घेतली असेल, आणि परदेशात नोकरी करायचा विचार करत असला, तर जाणून घेऊया कोणत्या देशात सहज नोकरी मिळू शकेल
Explore CA Jobs Abroad: चार्टर्ड अकाउंटट होणे हे अनेकांचे स्वप्न असते. केवळ CA ही पदवी नाही तर ही एक अत्यंत प्रतिष्ठित व्यावसायिक ओळख आहे. परंतु आज चार्टर्ड अकाउंटंट्सचे काम फक्त भारतापुरतेच मर्यादित नाही.