‘इव्हेंट मॅनेजमेंट’मधील करिअरवाटा

इव्हेंट्स मॅनेजमेंटमधील विविध प्रकारचे पदवी शिक्षण बारावी नंतर उपलब्ध आहे. त्यापैकी एक पदवी आहे बीबीए इव्हेंट मॅनेजमेंट.
Event management
Event managementsakal
Updated on

- प्रा. विजय नवले, करिअरतज्ज्ञ

भारत हा उत्सवप्रिय देश आहे. सण, समारंभ, कार्यक्रम, सोहळे, स्पर्धा, धार्मिक विधी, खानपान, यात्रा, प्रकाशन, अनावरण, उदघाटन अशा अनेक प्रकारांचे आयोजन आपल्याकडे फार आधीपासून आणि मोठ्या संख्येने चालू आहे. आता हे उत्सव नव्या स्वरूपात होताना दिसतात. कोणताही कार्यक्रम आता नेटकेपणाने, सुनियोजित पद्धतीने करण्याकडे कल आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com