

The Core vs. IT Dilemma: Understanding the Changing Landscape of Engineering Education
Sakal
प्रा. विजय नवले, करिअर मेंटॉर
बारावीनंतर अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेताना विद्यार्थ्यांसमोर पारंपरिक कोअर शाखा घ्यावी की कॉम्प्युटर/आयटी? अशा मोठा प्रश्न असतो. दोन्ही पर्याय महत्त्वाचे आहेत, परंतु ते निवडताना आपल्या आवडी, क्षमता आणि भविष्यातील संधी यांचा विचार करणे आवश्यक आहे.