artificial intelligence
sakal
अभियांत्रिकी क्षेत्र हे नेहमीच विद्यार्थ्यांच्या करिअरचे आकर्षण केंद्र राहिले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये तंत्रज्ञानातील झपाट्याने झालेल्या प्रगतीमुळे पारंपरिक शाखांबरोबर काही नव्या शाखांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, मशिन लर्निंग आणि मॅथ्स अँड कॉम्प्युटिंग या इंजिनिअरिंगच्या नवीन शाखा मागील काही वर्षांत अनेक महाविद्यालयांमध्ये सुरू झाल्या आहेत.