
National Tourism Day 2025: अनके लोकांना भटकंती करायला फार आवडते.यामुळे काहींना त्यात करियर करायची आवड असते. भारतामध्ये दरवर्षी २५ जानेवारीला राष्ट्रीय पर्यटन दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट पर्यटन क्षेत्राचे महत्त्व आणि त्याच्या योगदानाबद्दल जनजागृती करणे आहे.