

Character is not limited to a career; it remains a defining value of an individual throughout life.
Sakal
चारित्र्य हा फक्त तीन अक्षरी शब्द परंतु तो तुमचे संपूर्ण आयुष्य व्यापून टाकतो. प्रत्येक माणसातील अनेक गुण-दोष या एका शब्दात सामावून घेतले आहेत. एखाद्या माणसाचे चारित्र्य चांगले आहे का नाही ते सचोटी, प्रामाणिकपणा, नैतिकता, विश्वासार्हता, वर्तणुकीतील सातत्य पारदर्शकता या घटकांवर अवलंबून असते.