

CAT 2025 Eligibility
Esakal
CAT 2025 Exam Date Announced: कॉमन अॅडमिशन टेस्ट (CAT) 2025 या वर्षी 30 नोव्हेंबरला पार पडणार आहे. देशातील सुमारे 170 शहरांमुळे भारतीय व्यवस्थापन संस्था (IIMs) ही परीक्षा घेणार आहेत. व्यवस्थापन क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी संधी ठरणार आहे.