CBSE CISCE Exam |10-12वी परीक्षेसाठी 'हायब्रीड' पर्यायाला सर्वोच्च न्यायालयाचा नकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

exam

CBSE CISCE Exam |10-12वी परीक्षेसाठी 'हायब्रीड' पर्यायाला नकार

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

नवी दिल्ली : CBSE आणि CISCE बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी ऑफलाइन पद्धतीऐवजी विद्यार्थ्यांना सहामाही परीक्षेला ऑनलाइन-ऑफलाइन असा 'हायब्रीड' पर्याय देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार (supreme court) दिला आहे.

10-12वी परीक्षेसाठी 'हायब्रीड' पर्यायाला नकार

परीक्षा आधीच सुरू झाली आहे, आता हस्तक्षेप करणे आणि संपूर्ण प्रक्रियेत अडथळा आणणे योग्य नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. काही विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी हायब्रीड पद्धत वापरावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. बोर्डाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने आयोजित करण्यासाठी सर्व खबरदारी घेण्यात आली आहे, केंद्रांची संख्या 15,000 पर्यंत वाढली आहे, असा युक्तिवाद सीबीएसईने सर्वोच्च न्यायालयात केला आहे.

हेही वाचा: हिवाळी अधिवेशन नागपुरातच! विधीमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत निर्णय

हेही वाचा: प्रवाशांना दिलासा! पुणे विमानतळ 1 डिसेंबरपासून 24 तास होणार खुला

loading image
go to top