

CBSE’s Latest Update on Class 10 Board Examinations
Esakal
10th Class CBSE Board Exam Update: सीबीएसईने २०२६च्या १०वीच्या बोर्ड परीक्षेत मोठा बदल करून काही महत्वाचे नियम घोषित करण्यात आले आहे. बोर्डाने स्पष्ट सांगितले आहे की विज्ञान आणि सामाजिक विज्ञानाच्या पेपरमध्ये प्रत्येक उत्तर ते ज्या विषयाच्या विभागात आहे, त्याच विभागात लिहावे लागे.