

CBSE Class 10 New Rule
Esakal
New Grade Distribution Policy for Class 10: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) २०२६ च्या दहावीच्या बोर्ड परीक्षांची अधिकृत माहिती प्रकाशित केली आहे. किंवा प्रत्येक विषयासाठी थिअरी, प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट आणि इंटरनल असेसमेंट (IA) मध्ये मिळणारे गुण कसे असतील? याची स्पष्ट माहिती दिली आहे. नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे, कारण यामुळे विद्यार्थ्यांना १०० च्या पटीत कसे भागायचे याची अचूक कल्पना येते.