CBSE KVS and NVS Recruitment 2025: सीबीएसईने केव्हीएस आणि एनव्हीएस भरती २०२५ टियर-१ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; 'असे' करा सिटी स्लिप आणि अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड

Eligibility Criteria for KVS/NVS Recruitment 2025: नुकताच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळने टियर-१ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. चला तर जाणून घेऊया सिटी स्लिप आणि अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड कसे करावे
Eligibility Criteria for KVS/NVS Recruitment 2025

Eligibility Criteria for KVS/NVS Recruitment 2025

Esakal

Updated on

Tier-1 Exam Schedule for KVS & NVS 2025: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने केंद्रीय विद्यालय संस्था (KVS) आणि नवोदय विद्यालय समिती (NVS) भरती २०२५ची महत्वाची माहिती जाहीर केली आहे. बोर्डाने Tier-1 परीक्षेच्या तारखा, शिफ्ट्स आणि परीक्षा शहराबाबत सर्व अपडेट अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहे. ही बातमी लाखो उमेदवारांसाठी दिलासा देणारी आहे जे बऱ्याच काळापासून परीक्षेच्या वेळापत्रकाची वाट पाहत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com