Central Bank of India Recruitment 2026
esakal
एज्युकेशन जॉब्स
देशातील मोठ्या बँकेत नोकरीची संधी, ३५० जागांसाठी होणार भरती; पात्रता फक्त पदवी, कसा करायचा अर्ज?
Central Bank of India Recruitment 2026 : सेंट्रल बँक ऑफ इंडियाने फॉरेन एक्सचेंज ऑफिसर आणि मार्केटिंग ऑफिसर या दोन पदांसाठी जाहिरात काढली आहे. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रियादेखील सुरु झाली आहे. यासाठी अर्ज कसा करायचा? जाणून घ्या.
Central Bank of India Recruitment 2026 : बँकिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची माहिती आहे. देशातील नामांकित बँकांपैकी एक असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने फॉरेन एक्सचेंज ऑफिसर आणि मार्केटिंग ऑफिसर या दोन पदांसाठी जाहिरात काढली आहे. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रियादेखील सुरु झाली आहे.
