CIDCO: सिडकोची भरती आणखी लांबणीवर, नवी तारीख होणार जारी; अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Cidco Recruitment :आचारसंहितेमुळे सिडकोकडून निघणारी भरती प्रक्रिया लांबणीवर पडली होती. यानंतर आता पुन्हा ही भरती लांबणीवर गेल्याची माहिती आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
CIDCO

CIDCO

ESakal

Updated on

मुंबई : सिडकोकडून निघणाऱ्या भरती प्रक्रियेला उमेदवारांकडून मोठा प्रतिसाद मिळतो. २०२३ ते २०२५ या कालावधीत १९२ पदांच्या भरतीनंतर आता पुन्हा सिडकोकडून भरती प्रक्रिया सुरु केली जात होती. मात्र विधान परिषद निवडणुकीसाठी लागू केलेल्या आचारसंहितेमुळे ही भरती लांबणीवर गेली होती. याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com